अक्कलकारा ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
ही वनस्पती साधारणपणे २० - ५० सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.
आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मुतखडा, अपस्मार, जिव्हारोग इत्यादी
यापासून बनणाऱ्या औषधी - अक्कलकादि चूर्ण व काढा,
वनौषधी गुणादर्श- लेखक : आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)
Indian Medicinal Plants(IV volume)
अक्कलकारा ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
संस्कृत-अकल हिंदी भाषा-अकलकरहा बंगाली- गुजराती-अक्कलकरो मल्याळम- तमिळ- तेलुगु- इंग्लिश भाषा-Pallatory root लॅटिन-Anacyclus Pyrethrum