रावस (इंग्लिश:blue threadfin किंवा fourfinger threadfin)हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो.[१] हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात.[२] हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात.
हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात.[३]
अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख्या आता कमी होत चाललेली आहे.[४]
रावस (इंग्लिश:blue threadfin किंवा fourfinger threadfin)हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो. हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात. हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात.
हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात.
अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख्या आता कमी होत चाललेली आहे.