dcsimg

धनेश ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src=
मलबारी राखी धनेश

धनेश (शास्त्रीय नाव: Bucerotidae, ब्यूसेरोटिडी ; इंग्लिश: Hornbill, हॉर्नबिल ;) हे आफ्रिका, आशियामेलानेशियातील विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये आढळणारे पक्ष्यांचे कुळ आहे. किंचितशी खाली वळलेली बाकदार, लांब व मोठी चोच हे धनेश कुळातील पक्ष्यांचे ठळक लक्षण आहे.

मराठी नावे

'धनेश' या संस्कृत नावाने परिचित असलेल्या ह्या पक्ष्याला रत्‍नागिरीत गरुड, सिंधुदुर्गात माडगरुड तर दापोली-मंडणगडमध्ये ककणेर अशी नावे आहेत.

कोकणामधे काही ठिकाणी हॉर्नबील ह्या पक्षाला काकण पण म्हणतात.

हेही पहा

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

धनेश: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src= मलबारी राखी धनेश